Sentence1
stringlengths 14
198
| Sentence2
stringlengths 15
204
| Label
float64 0
5
|
|---|---|---|
बहुतेक टॅबलेटटॉप रनवे हे पठार किंवा उंच डोंगरावर बांधले जातात
|
असे करताना किपॅड झाकावे
| 0
|
बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांची आरंभीच्या काळात काहीशी अशीच शैली होती
|
किशोर शिंदे उद्योग आणि मराठी भाषाजागतिकीकरणामुळे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या देशात नव्याने येत आहेत
| 1.3
|
आंदोलनाच्यावेळी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मुस्लिमांना आरक्षण मिळावे म्हणून जमिअते उलेमाएहिंद या संघटनेने सातत्याने प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले
|
यासोबतच अकोला व अमरावती या विदर्भातील शहरांसह अन्य शहरांत शाखा आहेत
| 1.3
|
तलासरीबोर्डी जिल्हा मार्गावर बोरीगाव घाटात रात्री दरड कोसळली
|
बोमदीला आणि तावांग या दोन जिल्ह्यांमध्ये बौद्ध धर्माचा ठसा असलेल्या मोन्पा जनजातीचा वरचष्मा आहे
| 1.5
|
बिन्नी यांच्यासह आपचे चार नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे आपने म्हटले आहे
|
बिन्नी यांच्यासह ‘आप’चे एकूण चार आमदार सुरुवातीपासूनच भाजपच्या संपर्कात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे
| 4.6
|
आपले प्रलंबित व्यवहार मार्गी लावता येतील
|
काही प्रकरणे आपण मार्गी लावता येतील
| 4.6
|
जाणून घेऊया विविध शहरांतील चंद्रोदय वेळ, व्रतपूजन आणि अद्भूत योगांविषयी
|
त्यामुळे ही रक्कम माफ करावी तसेच पाणी योजनेच्या दर महिन्याच्या वीजबिलातही ५० टक्के सवलत मिळावी, अशी मागणी केली
| 0.1
|
दगड आणि मातीचे ढीग रचावेत अशी तकलादू रचना असणाऱ्या डोंगरांवर ढगफुटी झाल्यामुळे भूस्खलन, दरडींच्या घटना घडल्या
|
यापैकीच काही जलस्रोत पावसाळ्यात ठिकठिकाणी संरक्षक भिंतींना धडका देत कर्दनकाळ ठरू लागल्याचे अभ्यासकांच्या निदर्शनास आले आहे
| 2.6
|
आता या समितीमार्फत सुरक्षारक्षकांच्या भरतीचे काम करण्याबरोबरच विद्यापीठातील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राहणार आहे
|
या आयोगावर सर्व सदस्यांची नेमणूक सरकार करणार आहे
| 2.7
|
आपला मुलगा सुशांतसिंह याच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढली गेल्याचा आरोपही त्यांनी केला होता
|
सुशांतच्या वडिलांनी मुलाच्या अकाउंटमधून एक मोठी रक्कम काढल्याचा आरोपही केल आहे
| 4.8
|
कोल्हापुरपासून ९० किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे
|
शिवकार्य गडकोट मोहिमेच्या वतीने ४० वी दुर्गदर्शन मोहीम शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले विश्रामगड येथे पार पडली
| 3
|
कोल्हापूरचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश होण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत
|
मात्र नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करते आहे
| 2.9
|
मात्र, तरीही हे कर्मचारी घरपट्टी व पाणीपट्टीचे मोठ्या प्रमाणावर संकलन करीत आहे
|
पण उमेदीच्या दिवसांत आम्ही एक गप्पांचा ग्रुप क्रॉस रोड्स बनविला होता
| 0
|
त्यानंतर नियुक्तीचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल
|
या समस्येवर मार्ग काढण्याचे आश्वासन या वेळी बैठकीत देण्यात आले
| 2.7
|
त्यामुळे नागपूरवरून रेल्वेने पुण्याला जाता येत नाही
|
वेगवेगळ्या ठिकाणांवरील, गडांवरील फोटो व्हॉटसअॅप ग्रुपमधून शेअर केले जात आहेत
| 0
|
या निवडक साहित्याचे ईबुक तयार केले जाणार असून मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वेबसाइटवर वाचकांना त्याचा रसास्वाद घेता येईल
|
कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद व्हावे, यासाठी राजकीय पक्षांनी सातत्याने आंदोलने केल्यानंतरही हा प्रश्न सुटू शकलेला नाही
| 0
|
आज सराफा बाजारात सोने प्रती दहा ग्रॅमसाठी २३६ रुपयांनी स्वस्त झाले
|
या कारणांमुळे सोने झळाळून निघालंय आज सराफा बाजारात सोने प्रती दहा ग्रॅमसाठी २३६ रुपयांनी स्वस्त झाले
| 4.7
|
कर्ज घेतलेच नाही तर कर्जाची परतफेड करण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे
|
सहकाराचा मोठा वाटाराज्यात एकल कारखाने उदयाला आलेच, त्याचबरोबर सहकारातूनही अनेक मोठे उद्योग उभे राहिले
| 0.4
|
जलप्रदाय समितीतर्फे हा दावा फेटाळण्यात आला आहे
|
पाणी सोडण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत
| 4.1
|
महेश शिवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली
|
महेश शिवणकर यांची उपस्थिती होती
| 4.6
|
रहिवाशांना पुनवर्सन होणर असल्याची चुकीची माहिती दिली जात असून मतदारांना एकत्र आणून वोटबँक बनवण्याचे काम करत असल्याचे निर्दशनास येत आहे
|
मागील एकदोन वर्षापासून लोकांच्या बजेटची पूर्णतः सरकारने वाट लावली आहे
| 2.1
|
विशेषत: हा आदेश पतसंस्था आणि नागरी सहकारी बँकांसाठी प्रकर्षाने राबविला जाणार आहे
|
सर्व बँकांना त्याचे पालन करावेच लागते
| 3.7
|
ठाणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दिवा शहरातील दिवाशिळ रस्त्याची दैनावस्था झाल्यामुळे येथील रहिवाशांचे हाल होत आहेत
|
एकिकडे स्मार्ट सिटी या बिरुदाकडे वाटचाल करणाऱ्या ठाणे शहरातील वाहतूक जर स्मार्ट होणार नसेल तर काय उपयोग?
| 2.7
|
वाहनचालकांना वाहतुकीची शिस्त लागावी, यासाठी वाहतूक शाखेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत
|
पुणे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने पुणेनगर प्रवासाचा वेळ तीन तासांहून अधिक झाला आहे
| 2.5
|
या हत्येप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
|
२०१५ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारुढ आघाडीने १७ तर विरोधी परिवर्तन आघाडीने चार जागा जिंकल्या होत्या
| 0.9
|
ही इमारत एक विद्यासंकुल असून इमारतीत व्यापारी आस्थापने असणार नाहीत
|
कारखान्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना मोर्चात सहभागी होता यावे यासाठी कारखान्यास १५ ऑक्टोबरला सुटी जाहीर केली आहे
| 1
|
संजय राऊत हेही आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन विरोधकांना आव्हान देत आहेत
|
सिद्विविनायक मंदिरासमोर रस्त्यावरील दुभाजक ओलांडत असताना दुभाजकावरील रिलायन्सच्या विजेच्या खांबाला बांधलेल्या तारेचा शॉक लागून तो ठार झाला
| 0
|
कार्यक्रम विनामूल्य असून, उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
|
हा कार्यक्रम विनामूल्य असून अधिकाधिक रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे
| 4.8
|
दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्याची तीव्रता दिवाळीपूर्वी मोजली जाणार आहे
|
त्यामुळे दिवाळीत आवाज मोजण्याइतपतच या मोहिमेचे महत्त्व राहिल्याचे दिसून आले आहे
| 3.7
|
कर्नाटकातही फटका कर्नाटकातही तीनपैकी काँग्रेसने २ तर भाजपने १ जागा जिंकली
|
कर्नाटकमध्ये तीन पैकी दोन जागा काँग्रेसने जिंकल्या तर भाजपला एकच जागा जिंकता आली
| 4.7
|
त्याला राजकीय वळण लावण्याचा प्रयत्न होत आहे
|
त्याला राजकारणी वळण लागले आहे
| 4.3
|
टोल बंद करण्याचे आदेश देण्यात सरकारपुढे काही तांत्रिक अडचणी आहेत
|
टोलवसुली थांबविण्याबाबत काही तांत्रिक अडचणी आहेत
| 4.6
|
त्यामुळे आता पाकिस्तान सरकार पार हादरलंय
|
या दोन्ही योजनांसाठी साडेतीन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे
| 0.7
|
नवीन कायद्यानुसार संस्थेला विद्यापीठ अधिकार मंडळाच्या समितीसमोर शुल्क वाढीचा प्रस्ताव ठेवावा लागतो
|
शिक्षण विभागाच्या या कारभारावर नाराजी व्यक्त करत संचमान्यता तत्काळ जाहीर करण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे
| 2.1
|
त्यामुळे पाण्याचा निचरा जलद झाला
|
आपण ती कशीही भागवतो
| 0.2
|
त्यातच, सीसीटीव्हीचे स्पष्ट चित्रणही उपलब्ध नाही
|
या परीक्षेत नापास झालेल्या काही विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते
| 0
|
या तक्रारीची दखल संजीवकुमार यांनी लागलीच घेत जोशी यांना मी लक्ष घालतो आहे, असा रिप्लाय दिला
|
त्यात दोष आढळून आले
| 0.9
|
गजलक्ष्मीची पूजा झाली की, कुमारिका, तरुणी आणि महिला विविध गाणी म्हणत हा खेळ खेळतात
|
भोंडला म्हणजे गजलक्ष्मीचं पूजन
| 2.9
|
बारणे म्हणाले, क्रांतिवीर चापेकर बंधूंचा इतिहास देशात प्रसिद्ध आहे
|
खासदार बारणे म्हणाले, क्रांतीवीर चापेकर बंधूचा इतिहास संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे
| 4.9
|
एखाद्या विषयावर मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे
|
आपल्या देशात सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे
| 3.5
|
कुणा कुणाच्या विनंतीवरून कुठे कुठे झाडे लावण्यात आली होती याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला
|
मग शारीरिक तंदुरुस्तीत मात्र कमी पडेल, तिला परिस्थितीशी जुळवून घेता येणार नाही, अशी कारणे देणे म्हणजे निव्वळ स्त्रियांविरोधातील अपप्रचार आहे
| 0
|
विशेष म्हणजे, अथक परिश्रमानंतर विहिरीला पाणी लागले
|
अथक परिश्रमांनंतर विहिरीला पाणी लागले
| 4.8
|
नव्या योजनेत १४९ रुपयांचा चेक देऊन वाचकांना नोंदणी करता येईल
|
या ऑफरनुसार वाचकांनी आपल्या विक्रेत्याकडे १४९ रुपयांचा चेक देऊन २०१४ च्या वर्षासाठी बुकिंग करायचे आहे
| 4.5
|
आंबेडकरांचे स्मारक तयार करा, असे खासदार वीरसिंह म्हणाले
|
बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक उभारण्याचा प्रस्ताव मनपाने मंजूर केला आहे
| 3.6
|
ही कामे संथगतीने करण्यात येत आहेत
|
मात्र पुढील काम संथगतीने होत आहे
| 4.8
|
गणरायापाठोपाठ गौराईचेही घरोघरी शुभागमन झाले आहे
|
यानंतर होरायझन अॅकॅडमी एसएससीसीबीएसई स्कूलच्या नववीच्या विद्यार्थ्यांतर्फे राखी मेकिंग व बुक बाईंडिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते
| 1.8
|
त्यामुळे आता पुणेकरांना त्यांच्या हक्कासाठी स्वतलाच लढा द्यावा लागणार आहे
|
मात्र, महापालिकेवर अवलंबून न राहता अखेर या शहिदांच्या सन्मानासाठी माजी सैनिकांनाच धावून यावे लागले
| 1.9
|
त्याऐवजी आवश्यक त्या ठिकाणी मदतकार्यात सहभागी होण्याचा निर्णय सामाजिक क्षेत्रातील युवकांनी घेतला आहे
|
या तरुणाला जेरबंद करण्यात तिच्या घरच्यांनीही मदत केली
| 2.2
|
मात्र या गावांकडे येणाऱ्या विद्युतवाहिनीचे खांब वाकले आहेत
|
जाधववाडी येथील अतिक्रमणे हटवण्यासाठी उपमहापौर विजय औताडे यांनी पुढाकार घेतला होता
| 0.3
|
गेल्या वर्षभरात शासनाने नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत
|
सीताबर्डी, महाल, सक्करदरा, धरमपेठ, जरीपटका, गिट्टीखदान, इंदोरा, कमाल चौक, सदर, वर्धमानगगर, मानेवाडा, पारडी, खामला यासह सर्वच बाजारपेठांमध्ये आजही अतिक्रमण आहे
| 0.7
|
तुम्ही तिसरा, चौथा कॉन्ट्रॅक्टरही नेमू शकता
|
तुम्ही तिसरा, चौथा काँट्रॅक्टरही नेमू शकता
| 5
|
संसाराच्या रामरगाड्यात अनेक नात्यांमध्ये वावरताना मामाची ही भाची स्वतःची खरी ओळखही विसरून गेलीय
|
गेल्या अनेक वर्षांपासून जागेच्या वादामुळे हे क्रीडा संकुल रखडले आहे
| 0.7
|
तेव्हा तो थोडा कण्हत होता
|
त्यामुळे त्याला धक्काच बसला
| 3.7
|
रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडक्यांचा परिसर आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रात्री रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती
|
रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात पुन्हा एकदा अंडरब्रीज बुडाला, तर एक ट्रक पुलाखाली अडकल्याने दुपारपर्यंत वाहतूक ठप्प पडली होती
| 3.3
|
२४ विभागांपैकी १६ विभागांमध्ये रुग्णवाढ दुप्पट होण्याचा कालावधी ७० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक आहे
|
पाकिस्तानची गुप्तचर संस्था चे भारतातील हेरगिरीचे जाळे पुन्हा समोर आले आहे
| 0.1
|
अशा महिलांसाठी महिलांनीच मदत करणे आवश्यक आहे
|
दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगमध्ये सकाळी दहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात होईल
| 0
|
आपल्याकडे गावांचे स्वरूप भिन्न असते
|
जवळच्या गावामध्ये वस्तीमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी ट्रेकिंग किंवा भटकंतीला जाणार आहात, त्याची माहिती देऊन ठेवावी
| 2.4
|
इतर वेळी त्यांचा प्लॅस्टिकच्या वस्तूंचा व्यवसाय असतो
|
दुसरीकडे ढगे यांनीही व्यायामशाळा व त्याजवळील मार्केटमधील काही गाळे महापालिकेच्या जागेवर बेकायदा सुरू असल्याच्या तक्रारी केल्या होत्या
| 0.6
|
राजर्षी शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने क्रीडा क्षेत्राला राजाश्रय दिला
|
इंग्लंडविरुद्ध भारताने ३ बाद २८१ धावा केल्या होत्या
| 0
|
कोणत्याही सुया वापरण्यास स्पर्धाधोरणाचे निर्बंध
|
वैद्यकीय आधाराशिवाय, कोणत्याही सुयांच्या वापरावर स्पर्धेत कडक निर्बंध आहेत
| 3.8
|
या कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना अधिकाधिक रोजगार मिळावा यासाठी गडकरी यांनी प्रयत्न केलेत
|
केंद्र सरकारने कामगार भरती करून गांधी नगर प्रेस व स्थानिक लोकांना रोजगार द्यावा
| 3.4
|
कर्जमाफीची अंमलबजावणी शून्य असल्याने शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे
|
विभाग आणि शैक्षणिक विभागाच्या सर्वाधिक तक्रारी आहेत
| 1.1
|
नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल
|
व्यावसायिक क्षेत्रातही काही काम कराल
| 3
|
त्यामुळे स्थानिक नेत्यांनी देखील स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू होण्यासाठी प्रयत्न केले
|
याशिवाय केडगाव येथील दहशतीच्या वातावरणाबाबतही स्वतंत्र तक्रारी करून येथे स्वतंत्र पोलिस ठाणे गरजेचे असल्याचेही म्हणणे मांडण्यात आले
| 3.2
|
ज्युनियर मुलांच्या गटात बिहार संघ २८३ गुणांसह विजेता ठरला
|
सचिन भामरे, विशाल पाटील, दीपाली जगताप, सविता परदेशी, ऋषिकेश खैरे आदी उपस्थित होते
| 0.3
|
या निवडणुकीत वरिष्ठांकडून सभा आणि रसदच्या बाबतीत दुर्लक्ष झाल्याचा जाहीर आरोप करत सत्तारांनी जिल्हाध्यक्षपदाचा त्याग केला होता
|
परंतु, परिस्थितीसमोर आपण काय करू शकतो?
| 0
|
हा इशारा अचूक हवा, त्यावर मच्छिमारांना अवलंबून राहता आले पाहिजे, अशी मागणी मच्छिमारांतर्फे करण्यात आली आहे
|
त्या कटू आठवणी आयुष्यभर तिच्या काळाजात राहू नयेत, या काळजीपोटी तिचे मामा प्रकाश यांनी तिला मुंबईला पाठविले
| 1
|
या वाहनांमध्ये सोलर पॅनेल्स वापरायचे असतील, तर तेसुद्धा आयात करावे लागतात
|
जो ई पास मोफत मिळायला हवा, त्यासाठी पाचशे रुपयांपासून ते दोनदोन हजार रुपये मोजावे लागत आहेत
| 1.1
|
सरकारला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही
|
पण सरकारला याचे काही सोयरसुतक नाही
| 3.6
|
राज्य सरकारनेही याबाबत अद्याप काहीही सूचना दिलेल्या नाहीत
|
राज्याच्या मुख्य सचिवांना अद्याप त्यावर कोणताही अहवाल दिलेला नाही
| 4.2
|
तुम्हाला काही अडचण वाटत असेल किंवा काही शंका असेल तर त्याबाबत चर्चा करा
|
त्यात आम्ही का बोलायचं?
| 2.5
|
शहरातील आठवडी बाजार बंद करण्याची मागणी या भाजी विक्रेत्यांच्या संघटनेने केली आहे
|
त्यामुळे या आठवडी बाजारांना विरोध करण्यासाठी बदलापूर पश्चिम भागातील बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे
| 4.3
|
या कारवाईत हॉटेल मालक तसेच अन्य एका कर्मचाऱ्यासह २८ जणांना ताब्यात घेण्यात आले
|
रात्री छापे टाकून २८ जणांना अटक केली
| 4.5
|
त्यामुळे त्याला डबलबोगी पत्करावी लागली
|
वस्तीच्या खालच्या बाजूस गेल्या पाच ते सात वर्षांपासून जमीन खचत आहे
| 0.1
|
जीवनात आयत्या मिळालेल्या गोष्टींपेक्षा मेहनतीने मिळविलेल्या गोष्टी जास्त आनंददायक असतात
|
मेहनत आणि परिश्रमांचे चीज होईल
| 3.3
|
त्यानंतर हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेऊन थंड करून घ्यावे
|
मिश्रण थंड होऊ द्यावं
| 4.4
|
ट्विट पडले महागातनिवड समितीने वर्ल्डकपसाठीचा १५ जणांचा संघ जाहीर केला त्यावेळी अम्बटी रायुडूला वगळण्यात आले
|
हॉटेलमध्ये भांडण सुरू असल्याबाबत हितेशला त्याच्या मित्राचा फोन आला
| 0.1
|
हे रस्ते राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होते
|
हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केले आहेत
| 4.3
|
रमेशकुमार गजबे यांनी नेते तर, कारू नान्हे यांनी मेंढे यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे
|
लोकल फेऱ्यांच्या नियोजनाचाही प्रश्न आहे
| 0
|
महापालिकेकडून त्यांच्याकडे जमा होणारा निधी, ठेवी यांची बँकांमध्ये गुंतवणूक केली जाते
|
तब्बल ४३ वर्षांनंतर पुन्हा त्याच शाळेत इयत्ता ७ वीचा माजी विद्यार्थ्यांचा वर्ग भरला होता
| 0
|
त्यामुळे जम्बो सेंटरची गरज आहे, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे
|
त्यापाठोपाठ पाकिस्तान, युगांडा या देशांचा समावेश आहे
| 0
|
या पालकांना आणि या मुलींना मला इतकेच सांगायचे आहे
|
ते पुरावे ‘मॅट’ने ग्राह्य धरले आणि देशमुख यांची हवेलीच्या प्रांत अधिकारीपदी झालेली नियुक्ती कायम करण्याचा निकाल दिला
| 0.5
|
विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधा केंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे
|
आयएसएसएन क्रमांक नसतानाही केवळ दर्जेदार असल्यामुळे प्रतिष्ठानला हा बहुमान मिळाला आहे
| 1.2
|
मतदारसंघातल्या ५१ टक्के मतदारांनी अशाप्रकारे निगेटिव्ह मतदान केले तर सर्व उमेदवार पाच वर्षांसाठी त्या मतदारसंघात निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतील
|
५३,८०३ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळूनही त्यांच्यापैकी हजारोंनी प्रवेश न घेणे हे प्रक्रियेचे अपयशच आहे
| 2.2
|
आगामी काळात आंब्यांची मागणी वाढेल व अक्षयतृतीयेपर्यंत तर दरही उतरतील असे व्यापारी सांगतात
|
त्यामुळे तयार आंब्याला अक्षयतृतीयेपर्यंत अव्वाच्या सव्वा दर आकारले जाण्याची शक्यता काही व्यापाऱ्यांनी वर्तविली
| 2.8
|
शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत तासिका तत्वावर शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्याचे सांगण्यात आले
|
तासिका तत्वावरील शिक्षकांच्या माध्यमातून वर्ग घेतले जातात
| 4.1
|
शहरात ४० हजार पेक्षा जास्त अपार्टंमेंट आहेत, परंतु त्यापैकी ५ टक्के गृहनिर्माण संस्थांचीही नोंदणी झालेली नाही
|
योग्य जागेअभावी वर्क फ्रॉम होम करताना अडचण येतेय, अशी तक्रार बरेच जण करतात
| 2
|
नागरिकांकडून अनेकदा तक्रारीही दाखल झाल्या होत्या
|
तब्बल दीडशे एकर क्षेत्रावर हा अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे
| 0
|
यामुळे संतप्त कार्यर्कत्यांनी टोल नाक्यावरील रजिस्टर आणि सीसीटीव्ही तपासणीची मागणी केली
|
यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावरील रजिस्टर आणि सीसीटीव्ही तपासणीची मागणी केली
| 5
|
त्यांचेही एकत्रिकरण करून वुमेन विंगला फायदा करून घ्यायचा आहे
|
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपशिवसेना महायुती एकत्र लढणार आहे
| 1.9
|
दरम्यान, अग्निशमन दलाच्या एका जवानाला धुरामुळे त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
|
तसेच आगीत जखमी झालेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
| 3.4
|
याचे कारण, म्हणजे नवीन लाइनअपच्या कॅमेऱ्यात धूळ जात आहे
|
सोमवारी मृतदेह सापडले नसल्यामुळे पुन्हा मंगळवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून शोधमोहीम सुरु करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले
| 0.1
|
त्यांचा आता शोध घेण्यात येत आहे
|
त्याचा शोध सुरू आहे
| 3.8
|
वसई नायगाव येथील पाझर तलावातून जुचंद्र भागास पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधे धारदार लोखंडी सळ्या घुसवून पाइपलाइन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला
|
दुसरीकडे लातूर विभागात कवळ ३५ टक्के पेरण्या होऊ शकल्या
| 1.4
|
तसेच, त्यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती
|
ते घटनास्थळी उशिरा पोहोचल्यामुळेच ही गंभीर घटना घडली
| 0.4
|
तिथं गाडी बंदच पडली
|
पावसाळ्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं पूर्ण लक्ष गाडी चालवण्यावरच असलं पाहिजे
| 2.4
|
शहरबसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी शहरासह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी बस स्टॉप उभारण्यात आले आहेत
|
मुंबईअहमदाबाद महामार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अनेक ठिकाणी बसथांबे बसवले होते
| 3.4
|
गाठोडं घालणं, झिम्माफुगड्या खेळणं, रोजच्या वापरातील सूप, लाटणी, घागरी घेऊन गाणीपदन्यास यांचा मेळ घालणं अतिशय आनंदायक असतं
|
यामध्ये झिम्मा फुगडी, उखाणे, घागर घुमविणे, सूप नाचविणे या स्पर्धां पार पडणार आहेत
| 2
|
तो मधील अंतिम सामन्यादरम्यानचे आहे
|
त्यावेळी हा सूर व्यक्त झाला
| 0
|
सोनाली इंग्लंडमध्ये असून भारताचे क्रिकेट सामने लाइव्ह पाहण्याची संधी ती सोडत नाहीए
|
बर्मिंगहॅम भारतात क्रिकेटचे चाहते काही कमी नाहीत
| 3.3
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.