Sentence1 stringlengths 14 198 | Sentence2 stringlengths 15 204 | Label float64 0 5 |
|---|---|---|
ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे | अनेक देशात अजूनही रुग्णांची संख्या वाढत आहे | 2.9 |
काही इमारतींचा पुनर्विकास झाल्यानंतर बिल्डर त्या इमारतीतील काही घरे म्हाडाला देतात | म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा संदर्भ असल्याने त्या कुटुंबांना शिबिरातील जागांची व्यवस्था केली जाते | 3.2 |
तसेच अग्निशन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही झाडे आणि मातीचा ढिगारा काढण्याचं काम सुरू केलं आहे | याबाबत चौकशी व्हावी, तसेच ठेकेदारासह काम रेटून नेण्यास मदत करणाऱ्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे | 2.5 |
कचरा निर्मुलनासाठी आम्ही सर्व माजी नगरसेवक महापौरांसोबत आहोत | सर्वच विभागांच्या कामाचे कम्प्युटरायझेशन झाले असल्याने सर्व विभागप्रमुखांनी उपस्थित राहण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते | 2 |
राष्ट्रपती निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती आखली होती | या टीकेची धार बोथट करण्यासाठी ट्रम्प यांनी हा नाटकीय निर्णय घेतला | 2.4 |
ठेकेदाराशी संगनमत करुन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले | त्यावर लवकरच संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देसाई यांनी शिष्टमंडळाला दिले | 2.3 |
तेथील कृषी खात्यात तर मधमाशापालनासाठी स्वतंत्र विभाग आहे | त्याचबरोबर शेतीमालाच्या प्रतवारीचा लाभ तर पाळीव मधमाशा व भुंग्यांमुळे हमखास मिळतो | 3.3 |
त्याला नाशिककरांना निरोगी राहण्याची सवय लावायची होती | रामचंद्र देखणे यांचे ‘बहुरुपी भारूड’ हा कार्यक्रम होईल | 0 |
यामुळे संतप्त कार्यर्कत्यांनी टोल नाक्यावरील रजिस्टर आणि सीसीटीव्ही तपासणीची मागणी केली | सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही नजर ठेवण्यात येत आहे | 3.5 |
माझ्या वॉर्डात सिडकोची वसाहत मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ले आऊट मधल्या मोकळ्या जागा आहेत | एसआरए अंतर्गत बांधलेल्या अनेक घरांचा ताबादेखील अवैधरित्या घेण्यात आल्याच्या तक्रारी आहेत | 1.9 |
त्यातच आता आधीच हलाखीची असणारी अर्थव्यवस्था आणखी संकटात सापडणार असल्याचे म्हटले जात आहे | या अचानक उदभवलेल्या संकटाने सावरणारी अर्थव्यवस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे | 4.5 |
मुंबईपुणे एक्स्प्रेस वे हा तर साक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच स्वप्नातला | भाजप नेत्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे | 0.1 |
आजमितीला डोंबिवलीतील चार रस्ता येथील एकमेव सिग्नल सुस्थितीत आहे | अन्य प्रवाशांना आजही लोकलचे दरवाजे बंदच आहेत | 1.3 |
जहागीरदार यांनी आता सत्य काय ते सिध्द होण्यासाठी अध्यक्षांना सहकार्य करावे, असे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांनी म्हटले आहे | फेडररने ती बिनतोड सर्व्हिस केली तेव्हा मला ठाऊक नव्हते ही त्याची दहा हजारावी बिनतोड सर्व्हिस आहे | 1.1 |
पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश तहसीलदार शेवाळे यांनी दिले | पावसाला सुरुवात होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करावीत, अशा सूचना आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत | 4.6 |
या कादंबरीचा विशेष गुण असा की हा शोध इथं अतिशय मनोरंजक कथानक आणि वाचनीय स्वरूप घेऊन उमटला आहे | पण वाचनीयता आणि अत्यंत रोचक कथानक हा या कादंबरीचा महत्त्वाचा गुण आहे, जो कादंबरीत असेल तर वाचायला मजा येते | 4.1 |
तसेच या मुलांसाठी पर्यायी अनौपचारिक शिक्षण, दूरशिक्षण, मुक्त शाळा उपलब्ध करून देण्याची योजना आहे | जीएसटीबद्दल मदत करण्यासाठी २४ तास ७ दिवस सुरू राहणारे मदत केंद्रातून शंका निराकरण केले जाणार आहे, असे ते म्हणाले | 1.2 |
दरम्यान रविवारी झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाची दरनिश्चिती आणि कर्जमाफीच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली | अशाच सर्व डोंबिवलीकरांमुळे या शहराचा विकास नक्की होईल, यात शंकाच नाही | 0 |
प्रज्वल प्रमोद सलोटे, असे मृतकाचे नाव आहे | विद्यार्थ्यांना निकालानंतर उत्तरपत्रिकेची छायांकत प्रत मागता येते | 0.1 |
मात्र सदर चौकशी निष्पक्षपणे आणि निसंशय व्हावी | प्रकृतीची पथ्ये मात्र सांभाळा | 1.1 |
त्यानुसार कृती करण्यासाठी विचार व्हावा | त्याआधारे ही कृती करण्यात येत आहे | 4.6 |
ठार झालेल्या अतिरेक्यांकडून एके४७ रायफलींसह अन्य सामान जप्त करण्यात आलं | या दहशतवाद्याकडून एके ४७ रायफल सह अन्य सामान जप्त करण्यात आले आहेत | 4.5 |
हाँगकाँगमधील बँकेत गोठविल्या गेलेल्या ११ कोटी रुपयांपैकी ५ कोटी रुपये परत मिळविण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले | भूमिकांसाठीची तयारी करताना कलाकारांना स्वतःसाठी वेळ मिळतो | 0 |
२०१४ मध्ये भाजप सरकार निवडून आल्यानंतर भारतात साडीला अचानक खूप महत्त्व प्राप्त झालं | नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेत मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या रक्कमेवर व्याज द्यावे लागत आहे | 1.4 |
अर्ज भरताना उमेदवारांना ५० रुपयांचा डीडी पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या नावाने भरावा लागणार आहे | आता खेळाडूंशी समन्वय राखावा लागतो, त्यांचे व्हिडिओ पाहावे लागतात, त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे लागते | 0 |
या पूर्वी जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषदांकडून ठराविक बाबींकरिता शिक्षकांचे मॅपिंग केले जात होते | यापूर्वी जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषदांकडून ठराविक बाबींकरिता शिक्षकांचे मॅपिंग केले जात होते | 5 |
सोळाशे विद्यार्थ्यांनी नाकारला प्रवेश | कारण अनेक विद्यार्थी असे असतील ज्यांना परीक्षा द्यायची असेल, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने याचिकादारांची विनंती फेटाळली | 3.6 |
समाविष्ट गावांमधील दाव्यांना आता फॅमिली अॅक्टच्या तरतुदी लागू होतील | कायदा व नियमांचे पालन करा | 2.2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.